दापोलीत सायकल फेरीने स्त्रीशक्तीचा सन्मान

दापोली : स्त्रीशक्तीचा सन्मान आणि महिला सबलीकरणाच्या जनजागृतीसाठी दापोलीकरांनी आज सायकल फेरी काढली.

शिमगोत्सवात कचरामुक्तीचा संकल्प करणारे आवाशी गाव

दापोली : शिमगोत्सवात लाकडे आणि कचरा जाळण्याचीच प्रथा असताना आवाशी (ता. दापोली) गावाने कचरामुक्तीचा संकल्प करून अनुकरणाचा आदर्श निर्माण केला आहे.

कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानतर्फे मुरूडला आरोग्य तपासणी शिबिर

दापोली : मुरूड (ता. दापोली) येथे कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

पद्मश्री दादा इदाते यांच्या सन्मानार्थ दापोलीत निघाली सायकल फेरी

दापोली : निःस्वार्थपणे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले, अनेक मोठ्या पदांवर काम केलेले भिकू रामजी इदाते (दादा) यांना नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दादांच्या या समाजकार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली.

पद्मश्री दादा इदाते यांच्या सन्मानार्थ १२ फेब्रुवारीला दापोलीत सायकल फेरी

दापोली : भिकू रामजी इदाते (दादा) यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. १२ फेब्रुवारी) सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई-कन्याकुमारी विश्वबंधुत्व सायकल फेरीचे दापोलीत स्वागत

दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती, बंधुत्वाचा हा संदेश घेऊन दोघे मुंबई ते कन्याकुमारी असा १६०० किमीचा सायकल प्रवास करणाऱ्या दोघांचे दापोलीकरांतर्फे स्वागत करण्यात आले.