स्वतः केलेला अभ्यासच विद्यार्थ्याला वाचवू शकेल : जगदीश पवार

राजापूर : स्वतः केलेला अभ्यासच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याला वाचवू शकेल, असा विचार सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनिअर आणि माय राजापूर संस्थेचे अध्यक्ष जगदीश पवार यांनी मांडला.

अक्षरमित्र, माहेर संस्थेतही पुस्तकांची गुढी

रत्नागिरी : जुवाठी (राजापूर) येथील अक्षरमित्र संस्था आणि हातखंबा येथील माहेर संस्थेत आज पुस्तकांची गुढी उभारण्यात आली.

स्त्रीचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना नाकारायला हवे : सरिता पवार

राजापूर : स्त्रीतील माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना आपण नाकारायला हवे, असे आवाहन कणकवलीतील राष्ट्र सेवा दलाच्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ साहित्यिक सरिता पवार यांनी केले.

ग्रामीण भागात तंत्रशिक्षण आणि संगणक शिक्षणावर भर द्यावा – प्रभुदेसाई

रत्नागिरी : यापुढील काळात कुरतडे गावासारख्या ग्रामीण भागात तंत्रशिक्षण आणि संगणक शिक्षणावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली.

वाढदिवसानिमित्ताने ३३८ प्राथमिक शाळांना श्यामची आई पुस्तक भेट

राजापूर तालुक्यातील शिक्षक अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ३३८ प्राथमिक शाळांमध्ये श्यामची आई हे पुस्तक भेट म्हणून दिले.

पुण्यातील दिशा ट्रस्टकडून राजापूरच्या विद्यार्थ्यांना ५.२७ लाखाची शिष्यवृत्ती

राजापूर : पुण्यातील दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टकडून राजापुरातील १७ विद्यार्थ्यांना पाच लाख २७ हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त मिळाली आहे.