बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे ६ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टचा यावर्षीचा एक कर्तव्यनिष्ठा पुरस्कार आणि ५ कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यावर्षी सर्व पुरस्कार कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे १२ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल पुरस्कारांच्या तपपूर्तीनिमित्ताने यावर्षी १२ विशेष तपस्वी गौरव पुरस्कार जाहीर केले आहेत.

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे ७ पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टने अकराव्या वर्षीचे कर्तव्यनिष्ठा आणि कार्यगौरव तसेच त्रैवार्षिक संस्थात्मक निष्ठागौरव पुरस्कार जाहीर केले आहेत.

साठ हजाराच्या देणग्या देऊन बोडस दांपत्याचा साठावा वाढदिवस

रत्नागिरी : सात सामाजिक संस्थांना साठ हजार रुपयांच्या देणग्या देऊन येथील प्रा. उदय बोडस दांपत्याने आपला साठावा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

संज्योक्ती सुर्वे, विद्या पटवर्धन यांना बोडस ट्रस्टचे पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रत्नागिरी शहरातील विद्या मधुकर पटवर्धन यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार, तर सौ. संज्योक्ती संजय सुर्वे यांना कार्यगौरव पुरस्कार आज महिला दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सिंधुदुर्गला दोन, तर रत्नागिरीला चार पुरस्कार

रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सन २०२१ या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असून प्रथमच एकावेळी तीन महिलांना सन्मानित केले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन तर रत्नागिरी जिल्ह्याला चार पुरस्कार मिळाले आहेत.