तिसरी-चौथीचे विद्यार्थी बनले व्यापारी

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात तिसरी- चौथीच्या विद्यार्थ्यांनी व्यापारी बनून गणिताचे धडे घेतले.

Continue reading

साप्ताहिक ‘कोकण मीडिया’ दिवाळी अंकाची कथा स्पर्धा

रत्नागिरी : साप्ताहिक ‘कोकण मीडिया’ तर्फे यावर्षीच्या दीपोत्सवानिमित्ताने अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धा आयोजित केली आहे. इम्युनिटी हा या कथा स्पर्धेचा विषय आहे.

Continue reading

भास्करराव शेट्ये यांची रविवारी मालगुंडला शोकसभा

रत्नागिरीचे सुपुत्र, महाराष्ट्र विधानसभेचे माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र-गोवा बॅंकिंग लोकपाल, कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त भास्करराव शेट्ये यांची रविवारी मालगुंडला शोकसभा होणार आहे.

Continue reading

विधानसभेचे निवृत्त प्रधान सचिव न्या. भास्करराव शेट्ये यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र, विधानसभेचे निवृत्त प्रधान सचिव आणि निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये (वय ८९) यांचे आज (३१ ऑगस्ट) दुपारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले.

Continue reading

अच्युत फडके यांचे निधन

रत्नागिरी : कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील शिक्षण सुधारक समितीचे कार्यवाह आणि रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अच्युत शंकर फडके (वय ८४) यांचे अल्प आजाराने शनिवारी (दि. ३ जुलै) निधन झाले.

Continue reading