महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे ग्राहकांना दोन महिन्यांत १९ लाख ६६ हजारांची सवलत

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (रत्नागिरी परिमंडळ) एक लाख ८३ हजार ७३७ वीज ग्राहकांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत मिळून एकूण १९ लाख ६६ हजार इतक्या रुपयांची सवलत मिळाली आहे.

कोकणातील ७८७ वीजग्राहकांकडून ६५ लाख ८० हजारांच्या थकबाकीचा भरणा

रत्नागिरी : महावितरणच्या ‘अभय’ योजनेला कोकण परिमंडळातील वीजग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, ७८७ वीजग्राहकांनी ६५ लाख ८० हजार रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

सौरछताच्या ४० टक्के अनुदानाचा १५७ ग्राहकांकडून लाभ

रत्नागिरी : महावितरणतर्फे सौरछतासाठी दिल्या जाणाऱ्या ४० टक्के अनुदानाचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी घेतला आहे.

पाच हजाराहून अधिक रकमेचे विद्युत बिल आता ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागणार

मुंबई : विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर पाच हजाराची कमाल मर्यादा राहणार आहे.

महावितरण कर्मचाऱ्यांचा मध्यरात्री ‘प्रकाश’जागर

रत्नागिरी : महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री ‘प्रकाश’जागर करून रत्नागिरी शहरातील सुमारे ३५ हजार वीजग्राहकांची खंडित झालेली सेवा पूर्ववत करून दिली.

महावितरणच्या लाइनमनचे काम कौतुकास्पद : अधीक्षक अभियंता

रत्नागिरी : महावितरणच्या लाइनमनची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई यांनी काढले.