रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील मनुज जिंदल यांची नियुक्ती झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील मनुज जिंदल यांची नियुक्ती झाली आहे.
रत्नागिरी : मतदानाविषयी जनजागृतीसाठी उद्या (दि. १६ नोव्हेंबर) जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.
नवी मुंबई : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकास योजना राबविताना सुसंवादाचे वातावरण ठेवले, तर मोठे कार्य उभे राहते. म्हणूनच कोकण विभाग शासकीय विकास योजना राबविताना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो, असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त विलास पाटील यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत करोनाच्या डेल्टा प्लस प्रकाराची बाधा झालेले सोळा रुग्ण आढळले असून सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गेल्या जुलैच्या अखेरच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण आणि खेड तालुक्यात आलेल्या महापुरानंतर मोठ्या प्रमाणावर बचाव आणि स्वच्छता करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. आतापर्यंत एकूण १ कोटी ७८ लाख ३६ हजार ८०० रुपयांच्या मदतवाटपाचे काम प्रशासनाने केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २३ जुलैच्या अंकाचे संपादकीय