राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याची मुदत २६ ऑगस्टपर्यंत

राज्य शासनाच्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य, बालनाट्य आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून २६ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत गुहागरचे जय जय गौरीशंकर प्रथम

रत्नागिरी : बासष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरी जिल्ह्यातील परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे (गुहागर) संस्थेच्या संगीत जय जय गौरीशंकर या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले.

रत्नागिरीत ६ मार्चपासून तीन दिवसांचा नमन महोत्सव

रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे येत्या ६ मार्चपासून तीन दिवसांचा नमन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

बासष्टावी राज्य नाट्य स्पर्धा रत्नागिरीऐवजी चिपळूणमध्ये

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणारी यावर्षीची महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा रत्नागिरीऐवजी चिपळूण येथे होणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वर्चस्व

मुंबई : एकसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी केंद्रातून पहिले तिन्ही क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाटकांना मिळाले आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा रत्नागिरीत समारोप

रत्नागिरी : राज्य शासनाच्या एकसष्टाव्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरी काल (दि. १२ डिसेंबर) रात्री समाप्त झाली. या फेरीत १० संस्थांची नाटके सादर करण्यात आली.