मुंबई विद्यापीठ विभागीय युवा महोत्सव वैभववाडीत

वैभववाडी : मुंबई विद्यापीठाचा छप्पन्नावा विभागीय युवा महोत्सव प्रथमच वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होणार आहे. हा महोत्सव १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

रत्नागिरीत बुधवारी विद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या छप्पन्नाव्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन येत्या ९ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.

राजीवभाई दीक्षित स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये

रत्नागिरी : राजीवभाई दीक्षित स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये होणार असून त्यात कोकणवासीयांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांसाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य नावीन्यता परिषदेमार्फत राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज”चे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमान्य टिळक म्हणजे निष्ठावान व्यक्तिमत्त्व : श्रीनिवास पेंडसे

रत्नागिरी : लोकमान्य म्हणजे निष्ठावान व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन श्रीनिवास पेंडसे यांनी केले.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघातर्फे वृक्षारोपण

लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या लांजा आणि राजापूर ग्रामीण शाखांनी वाटूळ दाभोळे मार्गानजीक १०० रोपांचे वृक्षारोपण केले.