रत्नागिरी : कोकणातील आंबा, काजू, नारळ, चिकू बागायतदारांना आता कृषी दरानेच वीज बिले दिली जाणार आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे यासंदर्भात दिलेल्या प्रेझेंटेशनला यश आल्याची माहिती कोकण बिझिनेस फोरमचे संजय यादवराव यांनी दिली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

रत्नागिरी : येत्या ३० मार्च रोजी (चैत्र शुक्ल नवमी) म्हणजेच रामनवमी असून त्याचे औचित्य साधून रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवारातर्फे श्रीरामाच्या जीवनावर आधारित ई-चाचणी प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली आहे.
पुणे : विश्व मराठी परिषदेने जीवनाचे व्यवस्थापन या विषयावर येत्या मंगळवारपासून (दि. २८ मार्च) चार दिवसांची ऑनलाइन मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे.
हिंदू नववर्षदिनी गुढी पाडवा साजरा केला जातो. तो विजयोत्सव वर्षभर सुखी, समाधानी आयुष्य जगण्याची प्रेरणा देत असतो.
रत्नागिरी : देशातील वैद्यकीय सेवेच्या गुणवत्तेचे मानक असलेल्या सर्वोच्च संस्था नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर यांच्या वतीने रत्नागिरीच्या श्री रामनाथ हॉस्पिटल, लोटलीकर हॉस्पिटलला सर्वोच्च गुणवत्तेसाठी दिले जाणारे एनएबीएच मानांकन प्राप्त झाले आहे.
पोलादपूर : *तानाजी मालुसरे यांच्या गावात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.*