तळेरे (ता. कणकवली): अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने सलग चौथ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
तळेरे (ता. कणकवली): अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने सलग चौथ्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण : त्रिंबमालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने आयोजित केलेल्या दादा ठाकूर स्मृती जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.क (ता. मालवण) येथील कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
रत्नागिरी : मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार उद्या बुधवारी, दि. १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट उद्भवण्याची शक्यता आहे.
कुडाळ : कळसूबाई मिलेट्स संस्थेच्या सौज्यन्याने पारंपरिक भरडधान्य महत्त्व व संवर्धनाच्या प्रबोधनाचा कार्यक्रम नेरूरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्रात पार पडला.
सिंधुदुर्गनगरी : सर्वसाधारणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव होत असतो. वातावरणात प्रचंड बदल झाला आहे.
रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात करण्यावर भर द्यावा, असे आवाहन येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.