साप्ताहिक कोकण मीडियाच्या १९ मार्च २०२१च्या अंकाचे संपादकीय
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १९ मार्च २०२१च्या अंकाचे संपादकीय
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हावासीयांनी कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता करोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. आज (चार फेब्रुवारी) के. मंजुलक्ष्मी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी करोनाची लस घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.
रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात येत्या शनिवारी (१६ जानेवारी) होणार आहे. चार रुग्णालये आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्रांसह आठ ठिकाणी पहिल्या टप्प्यातील लसीकरण होईल.
नवी दिल्ली : करोना महामारीच्या प्रतिबंधासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लशींच्या आपत्कालीन नियंत्रित वापराला भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीजीसीआय) अखेर मंजुरी मिळाली आहे. आज (तीन जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही लशी भारतातच तयार झालेल्या आहेत.
रत्नागिरी : करोनाची लस डिसेंबरअखेरपर्यंत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला मिंळणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेशी निगडित ११ हजार जणांना ही लस देण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.