दापोली : भिकू रामजी इदाते (दादा) यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. १२ फेब्रुवारी) सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दापोली : भिकू रामजी इदाते (दादा) यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. १२ फेब्रुवारी) सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
दापोली : स्वामी विवेकानंद यांनी दिलेला विश्वशांती, बंधुत्वाचा हा संदेश घेऊन दोघे मुंबई ते कन्याकुमारी असा १६०० किमीचा सायकल प्रवास करणाऱ्या दोघांचे दापोलीकरांतर्फे स्वागत करण्यात आले.
दापोली : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्टतर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली.
दापोली : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोलीत रविवारी (दि. २२ जानेवारी) दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.
दापोली : शेतकर्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने दापोलीत आगळवेगळी सायकल फेरी आज (दि. २५ डिसेंबर) काढण्यात आली. त्याला दापोलीच्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दापोली : क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयातर्फे होणार असलेल्या सायकलिंगच्या शालेय विभागीय स्पर्धेककिता पहिल्यांदाच दापोलीहून ७ विद्यार्थी निवडले गेले आहेत.