मंडणगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या शनिवारी, १२ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात आंबडवे (ता. मंडणगड) या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाला भेट देणार आहेत. आंबडवे गावाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती ठरणार आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

रत्नागिरी : भारत स्वतंत्र झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सर्वप्रथम आंबेडकरांच्या मूळ घरात झाली होती, अशी आठवण रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली.
मंडणगड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज आंबडवे (ता. मंडणगड) या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पासष्टाव्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यात आले. त्यांच्या स्मारकातील अस्थिकलशापुढे नतमस्तक होण्यासाठी अनुयायांनी रीघ लावली होती.
सावंतवाडी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या त्या पुण्यभूमीचे प्रेरणाभूमीत रूपांतर करण्याचा निर्धार आज येथे घेण्यात आला. याबाबत अनुयायांनी याठिकाणी बैठक घेतली.
रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांन अभिवादन करण्यासाठी येत्या ६ डिसेंबर २०२० रोजी ऑनलाइन राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.