भिवंडी (जि. ठाणे) : येथील वृद्धाश्रमात थरथरत्या हातांनी साकारलेल्या गणेशमूर्ती पाहून त्यांना धडे देणाऱ्या आरती शर्माही भारावून गेल्या.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
भिवंडी (जि. ठाणे) : येथील वृद्धाश्रमात थरथरत्या हातांनी साकारलेल्या गणेशमूर्ती पाहून त्यांना धडे देणाऱ्या आरती शर्माही भारावून गेल्या.
रत्नागिरी : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात रत्नागिरीतील मूर्तिकार आशीष संसारे यांनी गणेशमूर्ती साकारली आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या मुंबईतील घरी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
मालवण : काल (ता. २६) पाच दिवसांच्या गणपतीबाप्पांचे विसर्जन मालवण येथे झाले. त्यानंतर काठावर आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे मालवण नगरपालिकेकडून पुन्हा एकदा खोलवर विसर्जन करण्यात आले.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २१ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय
मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेनेही गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.
ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गणपती गाड्या सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून त्याला यश आले नसल्याने कोकण रेल्वे समन्वयक समितीने आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.