रत्नागिरी : नागपूर-मडगाव-नागपूर या विशेष साप्ताहिक गाडीला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्याच्या निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या मागणीला यश आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : नागपूर-मडगाव-नागपूर या विशेष साप्ताहिक गाडीला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्याच्या निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या मागणीला यश आले आहे.
रत्नागिरी : खान्देश, विदर्भ ते कोकण प्रांत जोडणारी नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी आता ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत धावणार आहे. नागपूर जंक्शन ते मडगाव गोवा दरम्यान ही गाडी सध्या हंगामी स्वरूपात धावत आहे.
रत्नागिरी : नागपूर-मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेसचा संगमेश्वर थांबा बंद केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. आता ते आंदोलनाच्या तयारीत आहेत.
नवी मुंबई : नागपूर ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विदर्भ ते कोकण जोडणारी ही गाडी आता ३० ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे, असे कोकण रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
रत्नागिरी : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यात आली आहे. ही साप्ताहिक गाडी येत्या १२ जूनपर्यंत धावणार आहे.
रत्नागिरी : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ आणि कोकण जोडणारी मध्य रेल्वेची विशेष गाडी येत्या ९ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहे. नागपूर ते मडगाव या मार्गावर ही गाडी धावणार आहे.