चिपळूण : येथील दिशान्तर सामाजिक संस्थेने घेतलेल्या पुढाकारातून खांदाट (ता. चिपळूण) येथील वैतरणा नदीवर पाच कोटी लिटर क्षमतेच्या सिमेंट काँक्रीट बंधार्याची निर्मिती करण्यात आली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : येथील दिशान्तर सामाजिक संस्थेने घेतलेल्या पुढाकारातून खांदाट (ता. चिपळूण) येथील वैतरणा नदीवर पाच कोटी लिटर क्षमतेच्या सिमेंट काँक्रीट बंधार्याची निर्मिती करण्यात आली आहे.
चिपळूण : एकत्र कुटुंबे विभक्त झाली, ती विभक्तता शेतीत आली. पण नव्या युगाची आधुनिकता शेतीत का अवतरली नाही, हा प्रश्न घेऊन येथील दिशान्तर संस्थेतर्फे आयोजित एकात्मिक शेती कार्यशाळा पार पडली. त्यामध्ये संगमेश्वर, चिपळूण, खेडमधील महिला शेतकर्यांनी सहभाग घेतला.
चिपळूण : कोकणातील विपरीत परिस्थितीशी झुंजणाऱ्या अतिदुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिशान्तर संस्थेने चार वर्षांत २१ लाखांहून अधिक रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली आहे.
रत्नागिरी : शाश्वत उपजीविकेच्या अन्नपूर्णा प्रकल्पाने भूमीहीन शेतकऱ्यांच्या जीवनात सर्वार्थाने समृद्धीचे दिशान्तर झाले आहे. असे प्रकल्प व्यापक स्तरावर कोकणात सर्वदूर व्हावेत, अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केली.