रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी चाप्टरचा पाचवा वर्धापनदिन येत्या शनिवारी (दि. ८ जुलै) रत्नागिरीत होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी चाप्टरचा पाचवा वर्धापनदिन येत्या शनिवारी (दि. ८ जुलै) रत्नागिरीत होणार आहे.
रत्नागिरी : सौ. पारिजात पराग कांबळे (गुहागर) आणि सौ. मृणाल साळवी (रत्नागिरी) यांना सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी विभागाचा पहिला उद्योगलक्ष्मी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या उद्योगलक्ष्मी पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : ‘सॅटर्डे क्लब’च्या रत्नागिरी विभागाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित कार्यशाळेत उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने, यशस्वी उद्योजकांची मुलाखत आणि निवडक उत्पादनांचे छोटेखानी प्रदर्शन भरविले होते.
मराठीत अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आहेत. त्यापैकी न कर्त्याचा वार शनिवार हा एक आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात शनिवारी करू नये. त्यादिवशी सुरू केलेली कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत, कार्याला गती प्राप्त होत नाही. कधी कधी तर कामे एवढी रखडतात की ती अर्ध्यातून सोडून द्यावी लागण्याची परिस्थिती ओढवते, असा समज आहे. याला समाजाला संपूर्ण छेद देत नकर्त्याचा नव्हे, तर कर्त्याचा वार शनिवार असा नवा वाक्प्रचार अस्तित्वात आला आहे.
रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने विविध उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.