साप्ताहिक कोकण मीडियाच्या ३१ डिसेंबरच्या अंकाचे संपादकीय

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाच्या ३१ डिसेंबरच्या अंकाचे संपादकीय
मुंबई : एसटीच्या संपात सहभागी झाल्याने बडतर्फे केलेल्या कामगारांची बडतर्फी रोखायला कामगार न्यायालयाने नकार दिला आहे.
मुंबई : एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी आज रात्री संप मागे घेतल्याची घोषणा परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. मात्र काही कर्मचाऱ्यांनी संप सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले.
री : एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना २४ तासांत कामावर रुजू होण्याची सूचना एसटीच्या प्रशासनाने केली आहे. जे कर्मचारी हजर होणार नाहीत, त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबई : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरचा तोडगा म्हणून परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सुमारे ४१ टक्के पगारवाढीची आणि इतर काही सोयीसुविधांची घोषणा केली. मात्र कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची घोषणा कर्मचारी संघटनांनी अजून जाहीर केलेली नाही.
महाराष्ट्रातील एसटीचे कर्मचारी आठवडाभरापासून संपावर असल्याने राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. नियमानुसार स्थापन झालेल्या एसटीच्या घटनेत आणि नियमावलीत वेळोवेळी बदल केला गेला नाही, हे त्याचे प्रमुख कारण आहे.