गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३मध्ये केवळ १२ ते १५ टक्के आंबा उत्पादन; राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी : उदय सामंत

रत्नागिरी : आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (१२ एप्रिल २०२३) आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.

दापोलीत १३ मेपासून कोकण कृषी विद्यापीठाचा ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा

रत्नागिरी : सुवर्णमहोत्सवी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे येत्या १३ ते १७ मे या काळात ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा भरवण्यात येणार आहे.

ओणी येथे २७ फेब्रुवारीला शेतकरी मेळावा

राजापूर : ओणी (ता. राजापूर) येथे कोकणबाग अॅग्रो टुरिझम शेतकरी कंपनी, जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य शासनाचा कृषि विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

दापोलीत फेब्रुवारीमध्ये कृषी विद्यापीठाचा ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा

न्नास वर्षांची वाटचाल पूर्ण करत असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे येत्या फेब्रुवारी महिन्यात ‘सुवर्ण पालवी’ शेतकरी मेळावा भरवण्यात येणार आहे.