महिलांना पत मिळवून देण्याचा उद्देश सफल – युगंधरा राजेशिर्के

रत्नागिरी : महिलांना पत मिळवून देण्याचा रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेचा उद्देश सफल झाला आहे, असे प्रतिपादन पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. युगंधरा राजेशिर्के यांनी केले.

खारवी समाज पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या दीपस्तंभ पुरस्कार मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय सहकार दिनी स्वरूपानंद पतसंस्थेत एक कोटीच्या ठेवी

रत्नागिरी : एक कोटीपेक्षा जास्त ठेवी एकाच दिवशी जमा करत येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आंतरराष्ट्रीय सहकार दिन दणक्यात साजरा केला. पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचा ठेववृद्धी मास सुरू

रत्नागिरी : चोवीस वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास उद्यापासून (दि. २० जून) सुरू होत असून तो २० जुलैपर्यंत चालणार आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

खारवी समाज पतसंस्थेला १८ लाख २९ हजाराचा निव्वळ नफा – संतोष पावरी

रत्नागिरी : येथील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर केवळ ४० महिन्यांच्या कार्यकाळात १८लाख २९ हजाराचा नफा मिळविल्याची माहिती अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली.

नववर्षात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या किमान दोन नव्या शाखा – अॅड. पटवर्धन

रत्नागिरी : लागोपाठ दुसऱ्या आर्थिक वर्षातही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने उत्तम आर्थिक भरारी घेतली आहे. करोनाची परिस्थिती निवळल्यानंतर येत्या वर्षभरात किमान दोन नव्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.