२०२२ या कालावधीत झालेल्या साठाव्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत संगीत सुवर्णतुला या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. परस्पर सहायक मंडळ (वाघांबे), मुंबई या संस्थेने ते नाटक सादर केले होते.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
२०२२ या कालावधीत झालेल्या साठाव्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत संगीत सुवर्णतुला या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. परस्पर सहायक मंडळ (वाघांबे), मुंबई या संस्थेने ते नाटक सादर केले होते.
हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज २७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता तुका म्हणे आता हे नाटक कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सादर करणार आहे. हे या नाट्य स्पर्धेतील अखेरचे नाटक आहे.
हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज २६ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता गंधर्वगाथा हे नाटक प्रमुख कामगार अधिकारी (बृहन्मुंबई महानगरपालिका) यांच्यातर्फे सादर केले जाणार आहे.
हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज २५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ७.०० वाजता सूर-साज हे नाटक श्रुती मंदिर, सोलापूर ही संस्था सादर करणार आहे.
हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज २५ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता आरंभी स्मरितो पाय तुझे हे नाटक संक्रमण, पुणे ही संस्था सादर करणार आहे.
हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज २४ मार्च २०२२ रोजी शिक्का कट्यार हे नाटक मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ, गोवा ही संस्था सादर करणार आहे.