मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र एसटीप्रेमी महासमूहातर्फे करण्यात आले आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र एसटीप्रेमी महासमूहातर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियम तयार करण्यात आले असून, त्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (सहा ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : लवकरच सुरू होणार असलेल्या गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांकरिता करोनाप्रतिबंधक सोयीसुविधा दुप्पट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज (पाच ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता एसटीची सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरीत उद्यापासून (पाच ऑगस्टपासून) एसटीचे आरक्षण सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यातून येण्याचे, तसेच परतीच्या वाहतुकीचेसुद्धा आरक्षण उद्यापासून मिळणार आहे, असे रत्नागिरीच्या एसटी विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
मुंबई : गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य शासनाने कोकण रेल्वेमार्गावर गाड्या सोडण्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क साधावा, असे निवेदन मुंबईतील चाकरमान्यांनी
कल्याण : गणेशोत्सवाकरिता मुंबई आणि परिसरातून कोकणासह राज्यभरात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात एसटीची बससेवा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन कल्याण ग्रामीण विभागाचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना कोकणवासीयांच्या वतीने दिले आहे.