देवरूखच्या मातृमंदिर संस्थेतर्फे मुलांसठी ऋतुसंवाद शिबिर

देवरूख : येथील मातृमंदिर संस्थेने ९ ते १४ वयोगटातील मुलांसाठी चार दिवसांचे निवासी ऋतुसंवाद शिबिर आयोजित केले आहे. बालमित्रांसाठी हे उन्हाळी सुट्टीतील धम्माल शिबिर असेल.

देवरूखच्या मातृमंदिरतर्फे पाच दिवसांचे युवा संवाद शिबिर

देवरूख : येथील मातृमंदिर संस्थेने २ ते ६ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत युवा संवाद शिबिर आयोजित केले आहे.

देवरूख बालिकाश्रमातील मुलींनी साकारले आकाशकंदील

देवरूख : येथील मातृमंदिरच्या गोकुळ बालिकाश्रमातील मुलींनी दरवर्षीप्रमाणे दिवाळीनिमित्त साकारलेले आकाशकंदील आणि इतर आकर्षक, उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन वनाझचे विनय पानवळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मिसिंग वूमनला जीवदान करणाऱ्या `सेवाव्रती हळबे मावशीं`चे चरित्रात दर्शन – गणेश देवी

देवरूख : सेवाव्रती हळबे मावशी यांच्या चरित्रात ‘मिसिंग वूमन’ला जीवदान करणाऱ्या देवरूखच्या सावित्रीबाईंचे दर्शन घडते, असे उद्गार पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी चरित्राच्या प्रकाशन समारंभात काढले.

ज्येष्ठ नागरिकांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपने कोविड रुग्णालयासाठी दिले चार लाख

देवरूख : येथील मातृमंदिरशी निगडित ज्येष्ठ नागरिकांच्या स्नेह परिवार व्हॉट्स अॅप ग्रुपने मातृमंदिरच्या कोविड सेंटरला ४ लाखाची देणगी दिली. अशोक वायकूळ यांच्या पुढाकाराने ही देणगी संकलित झाली.