टेक अ चान्स : नातेसंबंधांवरील विश्वासाचे महत्त्व अधोरेखित

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी जालन्याच्या ज्ञानज्योत शिक्षण संस्थेने टेक अ चान्स हे नाटक सादर केले. योगायोगाने व्हॅलेंटाइन डेला शाश्वत प्रेमाचे महत्त्व सांगणारे हे नाटक सादर झाले.

खानदानी : पूर्वजांच्या पोकळ गप्पा मारणे व्यर्थ

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साताऱ्याच्या पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्टने खानदानी हे नाटक सादर केले.

‘… आणि अध्यक्षपद मिळण्याआधीच कृतार्थ झालो!’ : मधुभाईंची एक हृद्य आठवण

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा आज (१४ फेब्रुवारी २०२६) रत्नागिरीत नागरी सत्कार आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावरील एका विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील विवेक भावे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्याबद्दलची एक जुनी, हृद्य आठवण जागवली आहे. ती सोबत देत आहोत….

वामन आख्यान : दशावतारी नाटकातील कलाकारांची व्यथा

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयाने वामन आख्यान हे दशावतारी नाटकातील कलाकारांची व्यथा मांडणारे नाटक सादर केले.

वसुभूमी : संस्कृती, विचारांपासून भरकटणाऱ्या देशांचा ऱ्हास होतो, असा संदेश देणारे नाटक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी कोल्हापूरच्या फिनिक्स क्रिएशन्स संस्थेने वसुभूमी हे नाटक सादर केले.

कूच कूच : राजकीय व्यवस्थेवर उपरोधिक कोरडे

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी नाशिकच्या परिवर्त संस्थेने कूच कूच हे नाटक सादर केले.