साहित्यस्रोतांच्या गौरवाचे संमेलन

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १८ फेब्रुवारीच्या अंकाचे संपादकीय

चित्रकार बाळ ठाकूर यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार

लांजा : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेतर्फे येत्या १८ ते २० फेब्रुवारी याकाळात होणाऱ्या सातव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात भांबेड येथील जगप्रसिद्ध चित्रकार बाळ ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे.

ऐतिहासिक प्रभानवल्लीत फेब्रुवारीत होणार सातवे ग्रामीण साहित्य संमेलन

लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे सातवे ग्रामीण साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रभानवल्ली (ता. लांजा) या ऐतिहासिक गावी होणार आहे. संघातर्फे होणारे हे सातवे ग्रामीण साहित्य संमेलन आहे.

निःस्वार्थी, निःस्पृह सुभाषपर्वाचे करोनाकाळातील तप

राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या संस्थेचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी करोनाच्या काळातही माणुसकीला सर्वोच्च स्थान दिले. त्यातून लाड सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा अनेकांना झाला. या संकटात अनेकांसाठी आधारवड ठरलेल्या सुभाष महादेव लाड यांचा २ मे हा जन्मदिवस. त्यानिमित्ताने करोना काळातील त्यांच्या सत्कार्याचा घेतलेला आढावा.