साप्ताहिक कोकण मीडियाच्या २१ जानेवारीच्या अंकाचे संपादकीय
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
साप्ताहिक कोकण मीडियाच्या २१ जानेवारीच्या अंकाचे संपादकीय
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १४ जानेवारीच्या अंकाचे संपादकीय
लांजा : ‘बदलत्या काळानुसार पत्रकारिता बदलली असली, तरी सर्वसमावेशकता व तळागाळातील जनतेचे प्रश्न मांडणे हा पत्रकारितेचा गाभा आजदेखील कायम असून, यासाठीच पत्रकारांनी पारदर्शक असले पाहिजे,’ असे मत सुप्रसिद्ध नाटककार ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या ३१ डिसेंबरच्या अंकाचे संपादकीय
साप्ताहिक कोकण मीडियाच्या १७ डिसेंबरच्या अंकाचे संपादकीय
लांजा : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे सातवे ग्रामीण साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रभानवल्ली (ता. लांजा) या ऐतिहासिक गावी होणार आहे. संघातर्फे होणारे हे सातवे ग्रामीण साहित्य संमेलन आहे.