इन्व्हर्टर आणि बॅटरी यांची निवड कशी करावी?

आजकाल बहुतेक लोक विजेच्या लोडशेडिंगला कंटाळून इन्व्हर्टर आणि बॅटरी घेण्याचा निर्णय घेत आहेत. पण नक्की किती क्षमतेचा इन्व्हर्टर आणि बॅटरी घ्यावी, याबद्दल साशंक आहेत. या शंका दूर करायचा प्रयत्न.

विद्यार्थ्यांना घडविण्यात पालकांची भूमिकाही महत्त्वाची – शिर्के

लांजा : गुरुपौर्णिमा साजरी करताना आज शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांना घडविण्यात पालकांनाही महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे प्रतिपादन लांजा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गणपत शिर्के यांनी केले.

फापे गुरुजींना गुरुवंदना!

शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्यगुरुपौर्णिमेनिमित्ताने एका यशस्वी निवृत्त शिक्षकाने आपल्या यशाला कारणीभूत असलेल्या आपल्या शिक्षकाविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता. परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील १९वा लेख आहे भानू तळगावकर यांचा… भायखळा (मुंबई) येथील अप्पर प्रायमरी स्कूलमधील शिक्षिका माळगावकर मॅडम यांच्याविषयीचा…

इलेक्ट्रिक गिझरमुळे शॉक लागतो का?

“इलेक्ट्रिक गिझर वापरताना शॉक लागण्याचा धोका असतो का?” असा प्रश्न एका ग्राहकाने विचारला. त्याविषयी काही उपयुक्त माहिती.

मठ येथील लक्ष्मीपल्लिनाथाचा १०६ वा चैत्रोत्सव सोमवारपासून

लांजा : मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लिनाथाचा १०६ वाज वार्षिक चैत्रोत्सव येत्या सोमवारी (दि. ११ एप्रिल) सुरू होणार आहे. रविवार, १७ एप्रिलपर्यंत चालणार असलेल्या या उत्सवात प्रख्यात कीर्तनकार हभप मकरंदबुवा रामदासी कीर्तनसेवा रुजू करणार आहेत.

नवलेखकांसाठी प्रशिक्षण आवश्यक

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २५ फेब्रुवारीच्या अंकाचे संपादकीय