शिक्का कट्यार – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज २४ मार्च २०२२ रोजी शिक्का कट्यार हे नाटक मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ, गोवा ही संस्था सादर करणार आहे.

विठू आले माहेरा – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज २३ मार्च २०२२ रोजी विठू आले माहेरा हे नाटक सान्वी कला मंच, मांद्रे, गोवा ही संस्था सादर करणार आहे.

सुवर्णतुला – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज २० मार्च २०२२ रोजी रात्री ९.३० वाजता सुवर्णतुला हे नाटक परस्पर सहायक मंडळ (वाघांबे), मुंबई ही संस्था सादर करणार आहे.

कट्यार काळजात घुसली – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १९ मार्च २०२२ रोजी कट्यार काळजात घुसली हे नाटक ओंकार थिएटर्स, पेडणे, गोवा ही संस्था सादर करणार आहे.

देवमाणूस – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १८ मार्च २०२२ रोजी देवमाणूस हे नाटक आश्रय सेवा संस्था, रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे.

ययाति आणि देवयानी – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १७ मार्च २०२२ रोजी ययाति आणि देवयानी हे नाटक खल्वायन, रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे.