हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १६ मार्च २०२२ रोजी मत्स्यगंधा हे नाटक कलारंग नाट्यप्रतिष्ठान, वरवडे, ता. रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १६ मार्च २०२२ रोजी मत्स्यगंधा हे नाटक कलारंग नाट्यप्रतिष्ठान, वरवडे, ता. रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे.
रत्नागिरी : `शो मस्ट गो ऑन` हा रंगभूमीच्या संदर्भातील वाक्प्रचार रत्नागिरीत सध्या सुरू असलेल्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रंगभूमीवर प्रत्यक्षात आला. जणु या वाक्प्रचाराचा प्रयोगच रंगभूमीवर सादर झाला. स्पर्धेच्या परीक्षकांनी या प्रयोगाला जाहीरपणे उत्स्फूर्त दाद दिली.
हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १४ मार्च २०२२ रोजी मत्स्यगंधा हे नाटक क्षितिज इव्हेंट्स, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) ही संस्था सादर करणार आहे.
हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १३ मार्च २०२२ रोजी स्वप्नवासवदत्तम् हे नाटक सोलापूर येथील अस्तित्व मेकर्स फाउंडेशन ही संस्था सादर करणार आहे.
हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज १२ मार्च २०२२ रोजी गोपिका रमणु स्वामी माझा…. हे नाटक दापोली (जि. रत्नागिरी) येथील दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा ही संस्था सादर करणार आहे. नाटकाचा प्रयोग आज रात्री ९.३० वाजता होणार आहे.
हीरकमहोत्सवी राज्य संगीत नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रावर आज ११ मार्च २०२२ रोजी धाडिला राम तिने का वनी? हे नाटक मुंबईतील मुंबई मराठी साहित्य संघाची अमृत नाट्य भारती शाखा सादर करणार आहे.