रत्नागिरीत ११९ आणि सिंधुदुर्गात ३७ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : आज (१८ सप्टेंबर) रत्नागिरी जिल्ह्यात नवे ११९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६५३६ झाली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ३७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

रत्नागिरीत १२० आणि सिंधुदुर्गात १६६ करोनाबाधितांची वाढ

रत्नागिरी : आज (१७ सप्टेंबर) १२० नवे करोनाबाधित रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

सिंधुदुर्गात करोनाबाधितांसाठी दोन खासगी रुग्णालयांतही सेवा सुरू

सिंधुदुर्गनगरी : करोना विषाणूचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेला वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन अतिरिक्त उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील दोन खासगी रुग्णालयांतही कोविड-१९ रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ही माहिती दिली.

रत्नागिरीत १५२ आणि सिंधुदुर्गात १९० करोनाबाधितांची वाढ

रत्नागिरी : आज (१६ सप्टेंबर) १५२ नवे करोनाबाधित रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

रत्नागिरी जिल्ह्यात नव्या ७९ करोनाबाधितांची नोंद; सिंधुदुर्गात ५१ नवे बाधित

रत्नागिरी : आज नवे ७९ करोनाबाधित जिल्ह्यात आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ६१४५ झाली आहे. सिंधुदुर्गात ५१ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या २५२० झाली आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ६८६ पथके

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. १४) एकाच दिवशी सात करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १७५ झाली आहे. सिंधुदुर्गात एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या ४५ झाली आहे. रत्नागिरीत ८१, तर सिंधुदुर्गात ४७ नवे रुग्ण आज आढळले.