रत्नागिरी : जिल्ह्यात आज (ता. ९) करोनाबाधितांची संख्या २०१ने वाढली असून, त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ५२६८ झाली आहे. सिंधुदुर्गात १०१ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या २०८६ झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : जिल्ह्यात आज (ता. ९) करोनाबाधितांची संख्या २०१ने वाढली असून, त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ५२६८ झाली आहे. सिंधुदुर्गात १०१ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या २०८६ झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. ६) नवे ११९ करोनाबाधित रुग्ण आढळले, तर तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४८५५ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७६ नवे बाधित आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १८३३ झाली आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आज (ता. ५) सलग तिसऱ्या दिवशीही वाढला आहे. आज सायंकाळपर्यंतच्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार गेल्या २४ तासांत २०७ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. रत्नागिरी तालुक्यात आज ५४ बाधित रुग्ण सापडले. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४७३६ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३२ नवे रुग्ण आढळल्याने तेथील एकूण रुग्णसंख्या १७५७ झाली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आजही (ता. ४) वाढला आहे. आज सायंकाळपर्यंतच्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार नवे १५७ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजच्या अहवालानुसार रत्नागिरी, चिपळूण, खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आजअखेर ४५२९ एवढी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही १४१ नवे रुग्ण सापडल्याने तेथील करोनाबाधितांची एकूण संख्या १६२५ झाली आहे.