डोंबिवली : येथे दर वर्षी कुलकर्णी परिवार गानसरस्वती किशोरी आमोणकर महोतत्सव २०१७ पासून आयोजित करतात. यावेळी तब्बल दोन वर्षांनी हा महोत्सव खूप देखण्या पद्धतीने पार पडला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
डोंबिवली : येथे दर वर्षी कुलकर्णी परिवार गानसरस्वती किशोरी आमोणकर महोतत्सव २०१७ पासून आयोजित करतात. यावेळी तब्बल दोन वर्षांनी हा महोत्सव खूप देखण्या पद्धतीने पार पडला.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय व्यक्तीला करोनाच्या ओमिक्रॉन या व्हॅरिएंटचा संसर्ग झाल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. विषाणूच्या या नवीन प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.
डोंबिवली : प्रख्यात मुलाखतकार अशोक शेवडे (७७) यांचे अल्प आजारामुळे आज, गुरुवारी सकाळी डोंबिवलीत निधन झाले. पाच हजार मुलाखतींचा बादशहा अशी त्यांची ख्याती होती.
डोंबिवली : डोंबिवलीतील अलीकडेच दिवंगत झालेले हरहुन्नरी कलाकार विनायक जोशी यांच्या स्वरभावयात्रा या कार्यक्रमाचे प्रक्षेपण आज (ता. १० मे) फेसबुकवरून होत आहे. डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जात असून रत्नागिरीतील कोकण मीडियातर्फेही हा कार्यक्रम अधिक रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.