रत्नागिरी : दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सायकल स्पर्धेत आयुष शिर्के आणि अवनी आशिष घाणेकर यांनी सोडतीतून सायकली जिंकल्या. याशिवाय विजेत्या स्पर्धकांना १० सायकल हेल्मेट आणि इतर अनेक बक्षिसे सोडतीतून वाटण्यात आली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या रविवारी (दि. २२ मे) सकाळी ६ वाजता रत्नागिरी सायकलिंग क्लबतर्फे शहरांतर्गत सायकल प्रसार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
पन्नास वर्षे पूर्ण करणारे विद्यापीठ त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्याची प्रसिद्धी करण्याच्या बाबतीतही गांभीर्याने पाहणार नसेल तर या मेळाव्याच्या या पालवीला नवे धुमारे फुटणार कसे? पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा एक महोत्सव पार पडला, एवढेच समाधान विद्यापीठाला मिळेल.
अग्रलेख वाचा पुढील लिंकवर….
दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या रविवारी (दि. २२ मे) दापोली समर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
दापोली : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण करून, त्यांच्याविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथे सायकल फेरी काढून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला.
दापोली : जाळ्यात अडकलेल्या रानपक्ष्याला बागडत्या मुलांनी जीवदान दिल्याची घटना दापोली तालुक्यातील कोंगाळे येथे घडली आहे. मुलांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.