सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे आणि ते पोस्टाने पाठवणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे १८ सप्टेंबर २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.
अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/3600ks येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या ई-मॅगझिन्स विभागात मागील अंकही उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
१८ सप्टेंबरच्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : भूकंप झाल्यावर पाहू काय ते! https://kokanmedia.in/2020/09/18/skmeditorial18sep/
मुखपृष्ठकथा : रत्नागिरीचा सुपुत्र दिल्लीत घडवतोय सनदी अधिकारी : रत्नागिरीतील संजीव कबीर या तरुणाने दिल्लीत जाऊन करिअर क्वेस्ट या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालविलेल्या मार्गदर्शनातून अनेक सनदी अधिकारी घडत आहेत. या संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेणारा, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख…
शाळा वाट बघत्येय… : बाबू घाडीगांवकर यांचा लेख
कोरोनान हरवलेली माणुसकी : चिंदर (मालवण) येथील विवेक (राजू) परब यांचा मालवणी बोलीतील लेख …
करोनाच्या रुग्णांशी संवादातून घालवत आहे भीती… : करोनाच्या रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना आत्मविश्वास देण्याचे काम निवृत्त शिक्षिका सौ. तेजा रवींद्र मुळ्ये करत आहेत. त्या विषयीचा त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दांत…
ऑनलाइनमुळे विद्यार्थी खूप दूर गेले आहेत अभ्यासापासून…! : ‘करोना डायरी’त किरण आचार्य यांचा लेख…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड