शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त श्रीसूक्ताचा अनुवाद येथे प्रसिद्ध केला जात आहे. हा अनुवाद पुण्यातील धनंजय बोरकर यांनी केला आहे.
……..
नऊ नोव्हेंबर २०२०
निज आश्विन कृष्ण अष्टमी/नवमी शके १९४२
पद्मप्रिये पद्मिनि पद्महस्ते पद्मालये पद्मदलायताक्षि । विश्व (विष्णु) प्रिये विष्णुमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ॥ २४ ॥
अर्थ : जिला कमळे आवडतात, जिच्या हातात कमळ आहे, कमळ हेच जिचे घर आहे, कमळाच्या पाकळीप्रमाणे जिचे डोळे आहेत, सर्व विश्वाला (विष्णूला) जी प्रिय आहे, जी श्रीविष्णूंच्या मनाला अनुकूल आहे, अशा श्रीलक्ष्मी तू तुझे चरणकमल मजजवळ ठेव.
………..
श्रीसूक्ताचा परिचय, तसेच आधीच्या श्लोकांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
………
अधिक मासाविषयीची माहिती आणि त्यासंदर्भातील पोथीतील सहाव्या अध्यायातील श्लोक आणि त्यांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……………..
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

