रत्नागिरी : पतंजली योग समितीतर्फे आज येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनातर्फेही योग दिन साजरा करण्यात आला.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : पतंजली योग समितीतर्फे आज येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनातर्फेही योग दिन साजरा करण्यात आला.
चिपळूण : सावर्डे (ता. चिपळूण) येथील कुस्तीपटू महंमद जैद अक्रम शेख याने सुवर्ण पदक पटकावले असून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रत्नागिरी : उत्तम आरोग्य आणि सक्षम आयुष्यासाठी योग आणि आयुर्वेदाला पर्याय नाही, असे प्रतिपादन रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केले.
रत्नागिरी : येत्या २१ जून रोजी साजरा होणार असलेल्या आठव्या जागतिक योग दिनानिमित्ताने रत्नागिरीत राधाकृष्ण मंदिर, पतंजली योग समिती आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रत्नागिरी : जागतिक सायकल दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने आयकॉनिक रत्नागिरीत आज सायकल फेरी पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून फेरीचा प्रारंभ केला.
रत्नागिरी : राज्यात प्रथमच घेण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या समुद्रकिनाऱ्यावरील कुस्ती स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.