रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने येत्या शनिवारी (दि. ७ ऑक्टोबर) अनेक प्रतिथयश लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने येत्या शनिवारी (दि. ७ ऑक्टोबर) अनेक प्रतिथयश लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित केला आहे.
रत्नागिरी : पतसंस्थांचे नियमन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियामक मंडळ सदस्यांची कालमर्यादा संपल्याने नव्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात, अशी मागणी राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
रत्नागिरी : पतसंस्थांच्या ठेवींना विमासदृश संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थैर्य आणि तरलता निधीमध्ये २०० कोटींचे योगदान करावे, अशी मागणी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
रत्नागिरी : भारताची चांद्रयान – ३ मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने “विक्रम ठेव योजना” जाहीर केली आहे.
रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात ग्रंथसखा पुरस्कारांचे वितरण, तसेच विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा, पुस्तक परीक्षण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
पुणे : येथील शानदार समारंभात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांना ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया सन्मान आज प्रदान करण्यात आला.