रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३ मार्च) करोनाचे नवे २३ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार २७ झाली आहे. आज २६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे ६ बाधित आढळले, तर ४ जण करोनामुक्त झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

रत्नागिरी जिल्ह्यात आज (२ मार्च) करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजारावर गेली आहे. आज १६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे ७ बाधित आढळले, तर १० जण बरे झाल्याने घरी गेले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१ मार्च) करोनाचे नवे १७ रुग्ण आढळले, तर १६ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे ५ बाधित आढळले, तर एकही रुग्ण बरे झाल्याने घरी गेला नाही.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ फेब्रुवारी) करोनाचे नवे १९ रुग्ण आढळले, तर २० जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे १३ बाधित आढळले, तर १० जण बरे होऊन घरी गेले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२७ फेब्रुवारी) करोनाचे नवे १८ रुग्ण आढळले, तर २० जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ फेब्रुवारी) करोनाचे नवे २९ रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे १० बाधित आढळले, तर २१ जण बरे होऊन घरी गेले.