मुंबई : येथील नेत्रदीप प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. करोनामुळे यावर्षी या स्पर्धा व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑडिओ स्वरूपात होणार आहेत.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : येथील नेत्रदीप प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. करोनामुळे यावर्षी या स्पर्धा व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑडिओ स्वरूपात होणार आहेत.
मुंबई : येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा “गानसरस्वती” पद्मविभूषण किशोरी आमोणकर पुरस्कार विदुषी अनुराधा कुबेर यांना जाहीर झाला आहे.
मुंबई : स्वामी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायरमेंट (स्वामी) संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेली गीत गायन स्पर्धा चांगलीच गाजली.
स्वा. सावरकरांशी संबंधित समकालीन देशी-परदेशी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधील वृत्ते-लेखांचा संग्रह करण्याचा प्रकल्प स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे साकारला जाणार आहे. अभ्यासकांसाठी ती पर्वणीच ठरणार आहे.
मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. त्यामुळे रत्नागिरीसह सात जिल्ह्यांमधील स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता सर्व व्यवहार घाईघाईने खुले करू नयेत, अशी सूचना प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.
मुंबई : करोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत, त्यामध्ये कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.