दोडामार्ग : येथील दोडामार्ग एक्स्प्रेस काव्यमंचाने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय खुली कथापूर्ती स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दोडामार्ग : येथील दोडामार्ग एक्स्प्रेस काव्यमंचाने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय खुली कथापूर्ती स्पर्धा आयोजित केली आहे. त्यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २४) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे नवे ६१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १४९९ झाली आहे. सिंधुदुर्गातील बाधितांची एकूण संख्या ३१३ झाली आहे.
रत्नागिरी : आज (२२ जुलै) रात्री संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या १३७९ झाली आहे. तसेच आज दिवसभरात जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ४६ झाली आहे. सिंधुदुर्गातील एकूण रुग्णांची संख्या २८५वर पोहोचली आहे.
रत्नागिरी : आज (२१ जुलै) रात्री संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७४ नव्या करोनाबाधितांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या १३३६ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे सर्वाधिक १० मृत्यू दापोली तालुक्यात झाले असून, आतापर्यंत जिल्ह्यात ४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज (२० जुलै) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे ५२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२६२ झाली आहे. सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या २७९ झाली आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात काल रात्रीपासून आज (१८ जुलै) रात्री नऊपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे नवे ८० रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला. सिंधुदुर्गातील एकूण बाधितांची संख्या २७२ झाली आहे.