कोकणकन्या एक्स्प्रेसच्या दर्जात आणि क्रमांकात २० जानेवारीपासून बदल

नवी मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर दररोज धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस या गाडीच्या दर्जामध्ये आणि क्रमांकातही येत्या २० जानेवारी २०२३ पासून बदल करण्यात येणार आहे. ही गाडी सुपरफास्ट एक्स्प्रेस म्हणून धावणार असून गाडीच्या सध्याच्या 10111/10112 या क्रमांकाऐवजी तो क्रमांक 20111/20112 असा होणार आहे.

‘महाडचा मुक्तिसंग्राम’ ग्रंथ समाजासाठी प्रेरणादायी – निवृत्त न्या. हेमंत गोखले

मुंबई : आपले हक्क प्राप्त करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संयमाचे दर्शन घडवणाऱ्या सत्याग्रहाची डॉ. यशवंत चवरे यांनी लिहिलेली ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ ही संघर्षगाथा समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे उद्गगार सर्वोच्च न्यायालयाच निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी काढले.

खवय्यांच्या सेवेसाठी हजर हॉटेल वायंगणकर

खवय्यांच्या सेवेसाठी सदैव हजर हॉटेल वायंगणकर, अशी ओळख असलेल्या रत्नागिरीतील हॉटेलविषयीची माहिती.

आचार्य हयात असते, तर वेगळा महाराष्ट्र दिसला असता : ज्ञानेश महाराव

मुंबई : आचार्य अत्रेंचा त्या काळातील महाराष्ट्राचा प्रगल्भ विचार आणि अग्रेसर भूमिका पाहता ते काही वर्षे जगले असते, तर वेगळा महाराष्ट्र दिसला असता, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, वक्ते चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी केले.

मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट

३१ जुलै २०२२ रोजी जगन्नाथ शंकरशेट यांचा १५६वा स्मृतिदिन. त्यांच्याविषयी आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेला लेख…

रॅन्कोज् कोकणात बंगला म्हणजे एक नैसर्गिक गावाकडचे घर…

रॅन्कोज् कोकणात बंगला ह्या आगळ्या वेगळ्या प्रकल्पामुळे अनेक ग्राहकांचे गावाकडील घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असा प्रकल्प जो तुमच्या सर्व आकांक्षा पूर्ण करेल.