श्रीसूक्त अनुवाद – ऋचा २६वी

शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त श्रीसूक्ताचा अनुवाद येथे प्रसिद्ध केला जात आहे. हा अनुवाद पुण्यातील धनंजय बोरकर यांनी केला आहे.
……..
११ नोव्हेंबर २०२०
निज आश्विन कृष्ण एकादशी शके १९४२

लक्ष्मीर्दिव्यैर्गजेन्द्रैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुम्भैः ।
 नित्यं सा पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमाङ्गल्ययुक्ता ॥ २६ ॥

अर्थ : विविध रत्नांनी मढविलेल्या स्वर्गीय श्रेष्ठ हत्तींनी सुवर्णाच्या कुंभांमधून जिला स्नान घातले आहे, अशी ती हातात कमळ घेतलेली, सर्व शुभ उपाधींनी युक्त लक्ष्मी नेहमी माझ्या सदनात राहो.
………..

श्रीसूक्ताचा परिचय, तसेच आधीच्या श्लोकांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
………

अधिक मासाविषयीची माहिती आणि त्यासंदर्भातील पोथीतील सहाव्या अध्यायातील श्लोक आणि त्यांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……………..
समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाच्या पहिल्या दशकातील दुसऱ्या समासात त्यांनी गणेशस्तवन केले आहे. ते आणि त्याचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
……….
एकाच ओवीत उलट आणि सुलट या पद्धतीने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या चरित्रांचे वर्णन करणारा राघवयादवीयम् हा अद्भुत संस्कृत श्लोकसंग्रह आणि त्याचा मराठी अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply