स्वरूपानंद पतसंस्थेच्या आर्थिक भक्कमतेची ग्वाही देणारा निर्देशांक

रत्नागिरी : चोवीस वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास उद्यापासून (दि. २० जून) सुरू होत असून तो २० जुलैपर्यंत चालणार आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साडेसात हजार वाचक सभासदांचे उद्दिष्ट

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना द्विशताब्दी नजीक आलेल्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची वाचक संख्या साडेसात हजारापर्यंत वाढवण्याचा संकल्प अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सोडला आहे.

आर्थिक, राजकीय, सहकार, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात लीलया भरारी घेणारे अ‍ॅड. दीपक पटवर्धन

आर्थिक, राजकीय, सहकार, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात नवनवीन शिखरे काबीज करणारे अॅड. दीपक पटवर्धन यांचा छप्पन्नावा वाढदिवस २७ मे रोजी आहे.

नववर्षात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या किमान दोन नव्या शाखा – अॅड. पटवर्धन

रत्नागिरी : लागोपाठ दुसऱ्या आर्थिक वर्षातही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने उत्तम आर्थिक भरारी घेतली आहे. करोनाची परिस्थिती निवळल्यानंतर येत्या वर्षभरात किमान दोन नव्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

मराठीच्या संवर्धनासाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची प्रावीण्य परीक्षा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा (नगर) वाचनालयातर्फे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दरवर्षी चार गटांमध्ये मराठी प्रावीण्य परीक्षा घेणार आहे, अशी घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नव्या युगाचे सर्वस्पर्शी अंदाजपत्रक

हे. पुढील पंचवीस वर्षांचा आराखडा नजरेसमोर ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे.