केंद्रीय विश्वविद्यालयातर्फे रत्नागिरीत संस्कृत शिकण्याची संधी

रत्नागिरी : केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय आणि येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे संस्कृत प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येणार असून रत्नागिरीकरांसाठी उत्तम संधी प्राप्त झाली आहे.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते आज दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झआले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची टिळक अभिवादन यात्रा उत्साहात

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन यात्रेतून मानवंदना देण्यात आली.

मराठ्यांचे पाऊल पडलेला प्रत्येक भाग आज भारतात – प्रा. पंकज घाटे

रत्नागिरी : इतिहासकाळात जेथे जेथे मराठ्यांचे पाऊल पडले, तो प्रत्येक भाग आज भारतात आहे, याचे श्रेय शिवरायांना आहे, असे विचार येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहास विभागातील प्रा. पंकज घाटे यांनी व्यक्त केले.

भारतीय शास्त्रज्ञांचे कार्य आइनस्टाइनच्या संशोधनाच्या तोडीचे : अ. पां. देशपांडे

रत्नागिरी : डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर आणि डॉ. भालचंद्र उदगावकर या आंतरराष्ट्रीय भौतिक शास्त्रज्ञांचे संशोधनकार्य आइनस्टाइन यांच्या संशोधनाच्या दर्जाइतके श्रेष्ठ होते, असे मत मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत देशपांडे यांनी व्यक्त केले.

२ महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या सागरी नौका मोहिमेचे काळबादेवीत स्वागत

रत्नागिरी : येथील २ महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी. युनिटची दहा दिवसांची कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका मोहीम काळबादेवी येथे समाप्त झाली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेचे शानदार स्वागत केले.