केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी रत्नागिरीत

रत्नागिरी : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची खंडित झालेली जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी (२७ ऑगस्ट) रत्नागिरीत दाखल होत आहे. त्यानंतर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात रवाना होईल.

नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा २७ ऑगस्टपासून रत्नागिरीतून पुन्हा सुरू

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने २४ ऑगस्ट रोजी थांबलेली जनआशीर्वाद यात्रा येत्या २७ ऑगस्टपासून रत्नागिरीतून पुन्हा सुरू होणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी गोळवली (ता. संगमेश्वर) येथील गोळवलकर गुरुजी प्रकल्पात ताब्यात घेतले आहे.

राणेंचे मंत्रिपद कोकणाला कितपत लाभदायक?

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १६ जुलैच्या अंकाचे संपादकीय

रत्नागिरीच्या मेडिकल कॉलेजचे काय झाले?

साप्ताहिक कोकण मीडियाच्या १२ फेब्रुवारी २०२१च्या अंकाचे संपादकीय