ग्रामीण विकास आराखड्याचे दिवस

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २५ मार्च २०२२ रोजीच्या अंकाचे संपादकीय

theater interior

नाट्यसंस्था आणि कलाकारांना संधी

साप्ताहिक कोकण मीडियाच्या ११ मार्च २०२२ रोजीच्या अंकाचे संपादकीय

पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा केंद्र शासनाकडून दत्तक – उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाच्यामागणी नुसार केंद्र शासनाने पर्यटनाच्या विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतला आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.