गड-किल्ले सर करणाऱ्या सुवर्णाताई, रानभाज्यांची शेती करणाऱ्या मायाताई (व्हिडिओ)

श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ‘फ्रेम मी मीडिया’ यांच्या सहकार्याने आणि कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवानिमित्ताने यू-ट्यूबवर एका मालिका तयार करण्यात आली आहे. वेगळ्या वाटा निवडून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोकणातील नऊ महिलांच्या ‘कामाचा गौरव’ आणि त्यांच्या ‘कर्तृत्वाचा जागर’ या मालिकेत करण्यात आला आहे.

गड-किल्ले संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या सुवर्णा वायंगणकर नऊवारी साडी नेसून वेगवेगळे किल्ले सर करीत आपली संस्कृती जपत आहेत. माया शृंगारे या आपल्या शेतात रानभाज्यांची शेती करतात. गावातील लोकांना औषधी संजीवनीरूपी रानभाज्या मोफत देतात. (या दोघींचे व्हिडिओ सोबत दिले आहेत.)
(या उपक्रमाविषयी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउडLeave a Reply