अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र
नाटक दि. २ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत २ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत तुका म्हणे आता हे नाटक गोव्यातील समर्थ थिएटर्स संस्थेने सादर केले.
सादर करणारी संस्था :
समर्थ थिएटर्स, शिवोली, गोवा
नाटक – संगीत तुका म्हणे आता
श्रेयनामावली
लेखक : पु. ल. देशपांडे
दिग्दर्शक : मधुकर नाईक
निर्मिती प्रमुख : समर्थ गणेश गोवेकर
संगीत संयोजक, ऑर्गन : उद्धेश दिलीप पेडणेकर
तबला : देवेंद्र नामदेव केळकर
पखवाज : सिद्धेश गवंडी
मंजिरी : समीर राजन पेडणेकर
पार्श्वसंगीत : गवंडी
प्रकाशयोजना : प्रमोद मांद्रेकर
नेपथ्य : सदानंद गणेश गोवेकर
वेशभूषा : कविता गणेश गोवेकर
रंगभूषा : नाना म्हामल
भूमिका आणि कलावंत
तुकाराम : संदीप पांडुरंग कवळेकर
संतू तेली : सागर दिगंबर सोपटे
ग्यानबा : रवी काशिनाथ
जिजाई : समीक्षा राजन पेडणेकर
मंबाजी : मधुकर नागोजी नाईक
पिऱ्या रामोशी : गौतम मधुकर नाईक
शिवाजी : तुषार सदानंद गोवेकर
जानकी : उत्कर्षा तोरसकर
रामेश्वरशास्त्री : अशोक गवंडी
रामनायकाचार्य : देवराज देवीदास शेट्ये
शिपाई : तुषाऱ वसंत साळगावकर, प्रज्योत पेडणेकर
वारकरी : सौ. सोनिया सदानंद गोवेकर, सौ. ऋतुजा मधुकर नाईक, सौ. आशा उदय कारेकर, वासुदेव कृष्णा चोडणकर, देवानंद ताम्हाणेकर, गणेश सदानंद गोवेकर
तुका म्हणे आता नाटकातील काही क्षणचित्रे




