मराठी विज्ञान परिषदेतर्फे रविवारी ऑनलाइन विज्ञानगंगा व्याख्यानमाला

मुंबई : मराठी विज्ञान परिषद (मुंबई) आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. ११ ऑगस्ट) ‘विज्ञानगंगा’ ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

या व्याख्यानमालेत संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण फार्मसी कॉलेजचे प्रा. जयप्रकाश संगशेट्टी यांचे ‘एक्स्प्लोरिंग डिफरंट टार्गेट्स इन अँटीबॅक्टेरियल ड्रग डिस्कव्हरी’ याविषयी व्याखान होणार आहे. रविवारी सकाळी ११ वाजता ‘झूम’द्वारे होणारे हे व्याख्यान सर्वांकरिता विनाशुल्क व खुले आहे. कार्यक्रमात थेट सहभागी होण्याकरिता इच्छुकांनी ८१५७ ७९२७ ३९८९ हा मीटिंग आयडी आणि ३७७७५७ हा पासवर्ड वापरावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply