सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे १४ ऑगस्ट २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.
अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/d965xy येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या ई-मॅगझिन्स विभागात मागील अंकही उपलब्ध आहेत. त्यासाठी येथे क्लिक करा.
१४ ऑगस्टच्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : शासकीय अनास्थेचा बळी ठरलेले हॉस्पिटल http://kokanmedia.in/?p=3736
मुखपृष्ठकथा : सैनिकहो तुमच्यासाठी – रत्नागिरीतील भारतरत्न प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था दर वर्षी लष्करी जवान, वीरपत्नी, वीरमातांचा गौरव करते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थेचा परिचय आणि सैनिकांविषयीचे चिंतन करणारा, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख…
स्वातंत्र्यदिन : माझी जबाबदारी
माधव विश्वनाथ अंकलगे (वाटद-खंडाळा), दिलीप शेंबेकर (चिपळूण), मधुकर घारपुरे (सावंतवाडी), अविनाश काळे (गोळप) या वाचकांनी व्यक्त केलेले विचार….
करोना डायरी : मग सरकारने नेमके केले काय? किरण आचार्य यांचा लेख…
सगळ्यांका सुखात ठेय रे गणपतीबाप्पा – सावंतवाडीच्या पूर्णिमा गावडे-मोरजकर यांनी गणपतीबाप्पाला मालवणी बोलीत लिहिलेले पत्र…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड